सातबारा Watch

← रंजाणे

Ferfar #3026 · रंजाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
368/1/अ
Talathi
कल्पनाबाई तानकु बडगुजर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : रंजाने वि. का. से. सो. ली लिहून घेणार : अनिल पंडीतराव ईशी यांनी सर्व्हे क्रमांक : 368/1/अ तपशिल : रंजाने वि. का. से. सो. ली यांचा र. रु. 100000/- चा बोजा - 1347 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रंजाने वि. का. से. सो. ली यांचेकडील सोसायटीच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज,वर्दी व सोसायटीच्या डिक्लेरेशनवरून नोंद )