Ferfar #3027 · रंजाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311/1
- Talathi
- कल्पनाबाई तानकु बडगुजर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : नुतन कुंभारे वि का स सो.लि
लिहून घेणार : राजधर भगवान पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 311/1 तपशिल : नुतन कुंभारे वि का स सो यांचा र रू 50,000 चे डि.क.घे. - 1451
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नुतन कुंभारे वि का स सो.लि यांचेकडील सोसायटीच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व सोसायटीच्या डिक्लेरेशनवरून नोंद )