सातबारा Watch

← रंजाणे

Ferfar #3032 · रंजाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
403/404/405/13/1
Talathi
कल्पनाबाई तानकु बडगुजर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल. लिहुन देणार : सकुबाई बाळु सुर्यवंशी यांनी रक्कम रुपये 165000/-मात्र कर्ज घेऊन गट नंबर 403/404/405/13/1 वर बोजा दाखल करणेबाबत सकुबाई बाळु सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )