Ferfar #3034 · रंजाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल
लिहुन देणार : हेमराज धर्मराज पाटील रा. रंजाणे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचा रक्कम रुपये 298888/- कर्ज घेऊन गट नंबर 408, 439/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमराज धर्मराज पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298888/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन व PDE वरून नोंद )