सातबारा Watch

← रंजाणे

Ferfar #3036 · रंजाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
486
Talathi
कल्पनाबाई तानकु बडगुजर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा, लिहुन देणार : तुमडू मोतीराम बोरसे यांनी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा, रक्कम रुपये 198000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर 486 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुमडू मोतीराम बोरसे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा, यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )