Ferfar #835 · जसाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1
- Talathi
- कल्पनाबाई तानकु बडगुजर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार: दिनेश पुंडलिक वाडीले रा.जसाणे यांनी बाजूस दाखल केलेल्या मौजे जसाणे शिवारातील शेतजमीन ग.न. 34/1 वर सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडून दिनांक 17/10/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून व PDE वरून नोंद )