सातबारा Watch

← जसाणे

Ferfar #837 · जसाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
91/1/अ
Talathi
कल्पनाबाई तानकु बडगुजर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल. लिहून देणार : सत्तरसिंग हारसिंग गिरासे यांनी रक्कम रुपये 192000/-मात्र कर्ज घेऊन गट नंबर 91/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( PDE अर्ज, बँकच्या डिक्लेरेशनवरून नोंद )