सातबारा Watch

← जसाणे

Ferfar #838 · जसाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79/1/ब/1
Talathi
कल्पनाबाई तानकु बडगुजर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा,विरदेल लिहून देणार : निलम चेतन पटेल यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा,विरदेल यांचा रक्कम रुपये 94000/- पिककर्ज घेऊन गट नंबर 79/1/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा यांचेकडील दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 94000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )