Ferfar #1381 · हिसपूर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/ब/2
- Talathi
- आशिष पंडीत मडोळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा
लिहून घेणार : जयसिंग भगवानसिंग गिरासे
यांनी मौजे हिसपुर शिवारातील ग.न.113/ब/2 वर दिनांक 25/08/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा चा जयसिंग भगवानसिंग गिरासे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1160 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )