Ferfar #1382 · हिसपूर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/1
- Talathi
- आशिष पंडीत मडोळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल
लिहून देणार : सत्तरसिंग हारसिंग गिरासे रा.हिसपूर यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 192000/- कर्ज घेऊन गट नंबर 97/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )