Ferfar #1387 · हिसपूर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2/ब
- Talathi
- आशिष पंडीत मडोळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : आच्छी हिसपुर वि का स सो लि.आच्छी
लिहून घेणार : वंदनाबाई भाऊसाहेब पाटील
यांनी मौजे हिसपुर शिवारातील ग.न.24/2/ब वर आच्छी हिसपुर वि का स सो लि यांचा कर्ज र रू 100000 चे डि.क.घे. - 837
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव आच्छी हिसपुर वि का स सो लि.आच्छी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )