Ferfar #1389 · हिसपूर
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल
लिहून देणार : जितेश प्रल्हाद पाटील रा.हिसपूर यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 26/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000/- कर्ज घेऊन गट नंबर 37/1/ब/4, 35/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )