Ferfar #3163 · आच्छी
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल
लिहून देणार : उषाबाई संजय बेहेरे रा.आच्छी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 191000/- कर्ज घेऊन गट नंबर 243, 242 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 191000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )