सातबारा Watch

← अमळथे

Ferfar #6615 · अमळथे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
238/1, 365/3
Talathi
वैष्णवी सुशिल मानकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून देणार : दिलीप नानाभाऊ पवार रा.अमळथे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 191000/- कर्ज घेऊन गट नंबर 238/1, 365/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 191000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )