Ferfar #6616 · अमळथे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/1
- Talathi
- वैष्णवी सुशिल मानकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : जिवन विश्वासराव पाटील
यांनी मौजे अमळथे शिवारातील शेतजमीन ग.न. 165/1 वर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र.रु. 95000/- बोजा दाखल - 5052 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )