Ferfar #6617 · अमळथे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 339/2
- Talathi
- वैष्णवी सुशिल मानकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
श्री.प्रकाश दत्तात्रय साळुंखे रा.अमळथे ता.शिंदखेडा जि.धुळे यांचे मौजे अमळथे शिवारातील शेतजमीन ग.नं. 339/2 क्षेत्र 1.36 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर, आकार 12.50 रु.पै. या गटावर त्यांनी एक बोअरवेल केला आहे. बोअरवेलला पाणी उपलब्ध आहे. तरी 7/12 च्या इतर अधिकारात एक बोअरवेल ची नोंद व्हावी. तसे त्यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र,जवाब,पंचनामा,करून दिलेवरून ग.न. 339/2 च्या ईतर अधिकारात एक बोअरवेल अशी नोंद केली असे.
( अर्ज व प्रतिज्ञापत्र,जवाब,पंचनामा करून दिलेवरून नोंद )