Ferfar #6625 · अमळथे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून देणार : सदाशिव धना कोळी रा.अमळथे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर 271/2, 377/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )