सातबारा Watch

← विरदेल

Ferfar #4800 · विरदेल

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
97/4/अ
Talathi
तुषार कृष्णराव पवार
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल, ता.शिंदखेडा, जि.धुळे लिहुन देणार : राहुल वंसत पाटील यांचा मौजे विरदेल येथील गट नंबर/ सर्वे नंबर 97/4/अ चे क्षेत्र हे.1.07 आर वरती यांनी रक्कम रुपये 146000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल वंसत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 146000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)