Ferfar #4801 · विरदेल
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/3/ब
- Talathi
- तुषार कृष्णराव पवार
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : साधनाबाई वंसत बेहेरे यांचा मौजे विरदेल येथील गट नंबर/ सर्वे नंबर 97/3/ब चे क्षेत्र हे.1.23 आर वरती यांनी रक्कम रुपये 168000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री साधनाबाई वंसत बेहेरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 168000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)