Ferfar #4808 · विरदेल
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/2/अ
- Talathi
- तुषार कृष्णराव पवार
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : टेम्बो ग्लोबल सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री.जयंत कुमार , नवी मुंबई
लिहुन देणार : अनिलकुमार बाळकृष्ण वाणी रा. विरदेल यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5947 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275/2/अ क्षेत्र 4.04 हे.आर वर दिनांक 01/09/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 11 साठी टेम्बो ग्लोबल सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री.जयंत कुमार याना भाड्याने दिले असुन सदर गटाच्या इतर हक्कात भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सुचि.क्र.2 वरोन)