सातबारा Watch

← चिलाणे

Ferfar #6892 · चिलाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
99/1/अ
Talathi
सतिष अभिमन्यु बोरसे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : रविंद्र नागराज पाटील यांनी सर्व्हे क्रमांक: 99/1/अ तपशिल: स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र रु.२४६०००/- चा पिक कर्ज बोजा. - 5673 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )