सातबारा Watch

← चिलाणे

Ferfar #6895 · चिलाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
सतिष अभिमन्यु बोरसे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : चिलाणे वि का स सो लि लिहून घेणार : वसंतराव पंडीतराव सोनवणे (पाटील) यांनी सर्व्हे क्रमांक : 233 तपशिल : चीलाने वि का सो र रु १५००००/-चे डी क घे - 5630 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिलाणे वि का स सो लि यांचेकडील सोसायटीच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व सोसायटीच्या डिक्लेरेशनवरून )