Ferfar #6898 · चिलाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 402/5
- Talathi
- सतिष अभिमन्यु बोरसे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल,
लिहून देणार : गोकुळ सुकलाल कोळी
यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचा रक्कम रुपये 81000/- पिककर्ज घेऊन गट नंबर 402/5वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 81000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )