सातबारा Watch

← दलवाडे प्र.नं.

Ferfar #3775 · दलवाडे प्र.नं.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
124/2/क, 180
Talathi
कमलाकर किशोर वाघ
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल लिहून देणार : शिवाजी बारकु देसले रा.दलवाडे प्र.नं. यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 132066/- कर्ज घेऊन गट नंबर 180, 124/2/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 132066/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )