सातबारा Watch

← दलवाडे प्र.नं.

Ferfar #3776 · दलवाडे प्र.नं.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
230/2/ब
Talathi
कमलाकर किशोर वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल लिहून घेणार : अमृत भीमराव सोनवणे यांनी दलवाडे प्र.न.शिवारातील ग.न. 230/2/ब वर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेलयांचा र.रु. 99000/- चा बोजा - 2845 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )