Ferfar #3777 · दलवाडे प्र.नं.
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3/ब
- Talathi
- कमलाकर किशोर वाघ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल, विरदेल.
लिहुन देणार : मनिषा शरद देसले ,माधुरी शरद देसले ,रविराज शरद पाटील ,सुरेखा शरद देसले रा. दलवाडे प्र.नं. यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 107000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 21/3/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री. मनिषा शरद देसले , माधुरी शरद देसले , रविराज शरद पाटील , सुरेखा शरद देसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल यांचेकडील पत्र डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 107000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज, बँकेचे डिक्लेरेशन व PDE वरून नोंद असे.)