Ferfar #3778 · दलवाडे प्र.नं.
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/1/अ/2
- Talathi
- कमलाकर किशोर वाघ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल
लिहून देणार : किरण रविंद्र पाटील रा.दलवाडे प्र.नं.यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर 163/1/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )