सातबारा Watch

← दलवाडे प्र.नं.

Ferfar #3780 · दलवाडे प्र.नं.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
कमलाकर किशोर वाघ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल लिहुन देणार : अजय संतोष पाटील रा. दलवाडे प्र.नं. यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचा रक्कम रुपये 93000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय संतोष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 93000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन व PDE वरून नोंद )