सातबारा Watch

← जोगशेलू

Ferfar #2221 · जोगशेलू

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
44/2/क
Talathi
नितीन बन्सीलाल महाले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : जोगशेलू वि.का सह सेवा सोसायटी लि लिहून घेणार : रवींद्र साहेबराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 44/2/क तपशिल : जोगशेलू वि का सो र रु १०००००/- वर डी क घे - 1340 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि.12/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.