Ferfar #2223 · जोगशेलू
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल,
लिहुन देणार : सुभाष पुंडलिक चौधरी रा. जोगशेलू यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 943 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 268198.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/1,160/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष पुंडलिक चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 268198.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.