सातबारा Watch

← चौगाव खुर्द

Ferfar #2577 · चौगाव खुर्द

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
8/2
Talathi
कमलाकर किशोर वाघ
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- संगिता हनुमंत पाटील रा. चौगाव खुर्द ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक 703 ) यांचे चौगाव खुर्द शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 8/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 3.50 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : अहिल्या दिनेश पाटील रा. चौगाव बुद्रुक ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक :- 917 ) चौगाव खुर्द शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 8/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 3.50 रु.पै. यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4031/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( अर्ज व दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद )