Ferfar #2579 · चौगाव खुर्द
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1
- Talathi
- कमलाकर किशोर वाघ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल
लिहून देणार : राजकोरबाई चंद्रसिंग गिरासे रा.चौगाव खुर्द यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131000/- कर्ज घेऊन गट नंबर 19/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 131000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )