सातबारा Watch

← चौगाव खुर्द

Ferfar #2583 · चौगाव खुर्द

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
कमलाकर किशोर वाघ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल लिहून देणार : भारतीबाई साहेबराव पाटील रा.चौगाव खुर्द यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 109475/- कर्ज घेऊन गट नंबर 172 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 109475/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )