Ferfar #4755 · चौगांव बुद्रुक
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1
- Talathi
- लोकेश अनिल येशीराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
प्रदिप कन्हैयालाल जैन रा. वरुळ ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक 1040 ) यांचे मौजे चौगाव बुद्रुक शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 148/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 8.30 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
संगिताबाई दादाभाई गिरासे रा.निरगुडी ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक :- 1462 ) मौजे चौगाव बुद्रुक शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 148/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 8.30 रु.पै. यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3915/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( अर्ज व दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद )