सातबारा Watch

← चौगांव बुद्रुक

Ferfar #4770 · चौगांव बुद्रुक

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
253, 256
Talathi
लोकेश अनिल येशीराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल लिहून देणार : मिराबाई भाईदास माळी रा.चौगांव बुद्रुक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर 256, 253 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )