सातबारा Watch

← चौगांव बुद्रुक

Ferfar #4772 · चौगांव बुद्रुक

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
247/1
Talathi
लोकेश अनिल येशीराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल. लिहून देणार : विश्वास भाऊराव पाटील रा.चौगांव बुद्रुक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 192000/- कर्ज घेऊन गट नंबर 247/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया. शाखा विरदेल यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व बँकेच्या डिक्लेरेशन वरून नोंद)