Ferfar #4773 · चौगांव बुद्रुक
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/2
- Talathi
- लोकेश अनिल येशीराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : दलवाडे वि.का.सेवा सह.सो.लि. दलवाडे, ता. शिंदखेडा.
लिहून घेणार : दगाजी पंडीत पाटील यांनी
सर्व्हे क्रमांक : 54/2 तपशिल : दलवाडे वि.का.स.से.सो.ली.यांचा र.रू. 50000/- मात्र चा बोजा - 3010
सर्व्हे क्रमांक : 54/2 तपशिल : दलवाडे वि का सेवा सह सो लि दलवाडे यांचा र.रु.1,00,000/-मात्रचा बोजा दाखल केला असे. - 4096
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज व सोसायटीच्या दाखल्यावरून नोंद)