Ferfar #4774 · चौगांव बुद्रुक
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330/1
- Talathi
- लोकेश अनिल येशीराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल.
लिहून देणार : सयाजी खुशाल देसले रा. चौगांव बुद्रुक यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 192000/- कर्ज घेऊन गट नंबर 330/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज व बँकेच्या डिक्लेरेशन वरुन नोंद)