सातबारा Watch

← चौगांव बुद्रुक

Ferfar #4776 · चौगांव बुद्रुक

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
149/1/ब, 149/2/क
Talathi
लोकेश अनिल येशीराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल. लिहून देणार : रामकृष्ण गुलाब पाटील रा. चौगांव बुद्रुक यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर 149/2/क, 149/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व बँकेच्या डिक्लेरेशन वरुन नोंद)