सातबारा Watch

← चौगांव बुद्रुक

Ferfar #4781 · चौगांव बुद्रुक

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
245/3
Talathi
लोकेश अनिल येशीराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल. लिहून घेणार : सुनंदा मधुकर पाटील. यांनी सर्व्हे क्रमांक : 245/3 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचा र.रु. 99000/- मात्रचा पिककर्ज बोजा - 3765 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद)