Ferfar #4784 · चौगांव बुद्रुक
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- लोकेश अनिल येशीराव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : चौगाव वि.का.से.स.सो.लि.चौगाव
लिहून घेणार : निर्मलाबाई निंबा पाटील रा.चौगाव
यांनी मौजे चौगाव बु.शिवारातील ग.न.299 वर चौगाव वि.का.से.स.सो.लि.रु. 50000/-वर डि.क.घे. - 2753 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव चौगाव वि.का.से.स.सो.लि चौगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )