Ferfar #3515 · अक्कडसे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/1/अ/2
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिंदखेडा शाखा .जि.धुळे
लिहून देणार : धनराज सुभाष सैंदाणे रा. अक्कडसे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिंदखेडा शाखा .जि.धुळे
यांचेकडील दिनांक 16/10/2026 रोजी रक्कम रुपये 65000/-पिक कर्ज घेऊन गट नंबर 112/1/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिंदखेडा शाखा .जि.धुळे यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज ,बँकेचे डिक्लरेशन दिल्यावरून )