सातबारा Watch

← अक्कडसे

Ferfar #3516 · अक्कडसे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
49/2
Talathi
धनंजय गोकूळ महाजन
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिंदखेडा शाखा .जि.धुळे लिहून देणार : सुभाष बाबुराव कोळी रा अक्कडसे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिंदखेडा शाखा .जि.धुळे यांचेकडील दिनांक 16/10/2026 रोजी रक्कम रुपये 200000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर 49/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शिंदखेडा शाखा .जि.धुळे यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज ,बँकेचे डिक्लरेशन दिल्यावरून )