Ferfar #3517 · अक्कडसे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184/1/अ
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : अक्कडसे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.शिंदखेडा जि.धुळे
लिहून घेणार : गुलाबराव तुमडू पाटील यांनी अर्ज केला की मौजे अक्कडसे येथील गट क्रमांक :184/1/अ तपशिल :अक्कडसे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.शिंदखेडा जि.धुळे.यांचा र रु 3000/- चे डि क घे.- 2359 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अक्कडसे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.शिंदखेडा जि.धुळे यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज ,सोसायटीचा निलचा दाखला दिल्यावरून )