Ferfar #3518 · अक्कडसे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
योगेश प्रकाश कुवर रा अक्कडसे यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी केले असता मौजे अक्कडसे येथील गट क्र १६९ मधील क्षेत्र 1 हेक्टर 5 आर मध्ये यांच्या नावे यांचा एक स्वतंत्र बोअरवेल आहे .सबब नोंद मंजुरीस्तव सादर .