Ferfar #3519 · अक्कडसे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2/ब/1/अ
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
सुदाम गंगाराम कोळी रा.अक्कडसे यांनी अर्ज केले वरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी केले असता मौजे अक्कडसे ता.शिंदखेडा येथील गट क्र 18/2/ब/1/अ मधील क्षेत्र ० हेक्टर ४० आर त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदर नोंद मंजुरीस्तव सादर