Ferfar #6121 · वरसूस
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/1/अ/2
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया ,शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : सत्तरसिंग मोहनसिंग राजपुत यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक :342/1/अ/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा याचा र.रु. ९४००००/- चे गहाण खत केले ता.०२/०४/२०१९ - 5410 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )