सातबारा Watch

← वरसूस

Ferfar #6122 · वरसूस

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
धनंजय गोकूळ महाजन
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : सूभाषसिंग परबतसिंग गिरासे यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक : 38/2 तपशिल : दिनांक 14/05/2018 रोजी भारतीय स्‍टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा चा आसरबाई परबतसिंग गिरासे ,चरणसिंग परबतसिंग गिरासे ,सूभाषसिंग परबतसिंग गिरासे ,हिंमतसिंग परबतसिंग गिरासे , यांच्या नावे र.रु.140000/- कर्ज. - 5321 भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा याचा र.रु.२७५०००/- चे डी.क.घे. ता 05/07/2018 - 5356 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )