Ferfar #6123 · वरसूस
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/1
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : आनंदसिंग जगतसिंग गिरासे यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्र 51/1 वरील भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा र.रु.85000/- वर डी.क.घे. - 4819 , सर्व्हे क्रमांक : 51/1 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा पिककर्ज पोटी र.रु.162000/- वर डी.क.घे.ता.27/5/2014 - 4925 या भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा र रु १२००००/-चा बोजा दाखल. - 5313 सर्व्हे क्रमांक : 51/1 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा र.रु.134000/- वर डी.क.घे. - 4883 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )