सातबारा Watch

← वरसूस

Ferfar #6126 · वरसूस

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
288/4
Talathi
धनंजय गोकूळ महाजन
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : ज्ञानेश्वर कौतिक पवार यांनी अर्ज केला कि मौजे वरसुस येथील गट क्रमांक : 288/4 तपशिल : स्‍टेट बँक शाखा शिंदखेडा यांनी पिक कर्ज र रू 2,00,000 मात्रचे डि.क.घे. - 4898 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज ,बँकेचा निलचा दाखला दिल्यावरून )